हवामान अंदाज 30 जुलै: मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित

July 29, 2019 6:12 PM |

एक चक्रवाती परिस्थिती दक्षिण पूर्व राजस्थानवर बनलेली आहे. एक आणखी परिस्थिती छत्तीसगड आणि त्याच्या आसपास बनलेली आहे. मान्सूनची अक्षीय रेषा दक्षिण पश्चिम राजस्थान पासून उत्तर पश्चिम बंगालच्या खाडीपर्येंत विस्तारलेली आहे. ज्यामुळे पूर्व राजस्थान, दक्षिण छत्तीसगड, मराठवाडा आणि विदर्भ मध्ये मध्यम पावसासह एक दोन जोरदार सरींची शक्यता आहे. कोंकण व गोव्यावर मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे. याशिवाय, गुजरात आणि मध्य महाराष्ट्र मध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

पूर्व उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार आणि उत्तर पूर्व बिहार मध्ये विखुरलेला पाऊस सुरु राहील. दक्षिण ओडिशा मध्ये एक दोन जोरदार सरींची शक्यता आहे. उत्तर पूर्व भारतात असम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश मध्ये मुसळधार पाऊस सुरु राहील.

देशातील उत्तर भागांवर उष्ण वारे वाहत आहे आणि एक पश्चिमी विक्षोभ उत्तर जम्मू काश्मीरवर बनलेला आहे. ज्यामुळे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेश मध्ये हवामान जवळपास कोरडे राहील.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India

तामिळनाडू, रायलसीमा आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटक मध्ये हवामान कोरडे राहील. उत्तर कर्नाटक आणि तेलंगाणा मध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. उत्तर अंतर्गत कर्नाटक मध्ये एक दोन मध्यम सरींची शक्यता आहे.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest StoriesWeather on Twitter
After #Venice saw massive flooding, highest since 1966, Italy will now declare a state of emergency in Venice after… t.co/7X7yEBKEx8
Thursday, November 14 20:00Reply
#Hindi: 15 नवंबर का मौसम: पंजाब, राजस्थान में बारिश, कश्मीर में बर्फबारी, दिल्ली में एयर इमरजेंसीI #WeatherForecastt.co/SbZCeOjhfw
Thursday, November 14 19:45Reply
#Marathi: दक्षिण मध्य महाराष्ट्रातही एक-दोन ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मुंबईसह… t.co/Q7TmKBfeNF
Thursday, November 14 19:15Reply
There are a few thumb rules for the formation of Cyclones, right from their speed, strength and their impact. t.co/o8VnE7UDdX
Thursday, November 14 19:00Reply
#Marathi: दक्षिण कोंकण व गोव्यात आणि दक्षिण मध्य महराष्ट्रात १५ आणि १६ नोव्हेंबरला हलक्या पावसाची शक्यता आहे. मुंबई… t.co/jKaT7Tg8QP
Thursday, November 14 18:45Reply
#Hindi: 16 नवंबर तक उत्तर प्रदेश के अधिकांश इलाकों में हवा की रफ्तार हल्की रहेगी। जिससे कई जगहों पर धुआँ और कुहासा… t.co/0sirF6cvtY
Thursday, November 14 18:30Reply
#WeatherForecast Nov 15: #DelhiPollution to get severe, #rain and #snow over hills. #Weather t.co/Krk8rOc6rt
Thursday, November 14 18:15Reply
#Marathi: स्कायमेटकडील उपलब्ध पावसाच्या आकडेवारीनुसार, चोवीस तासांच्या कालावधीत बारमेर येथे ५८ मिमी पावसाची नोंद झा… t.co/wRgLHXbQoN
Thursday, November 14 18:01Reply
#Hindi: अगले 24 घंटों के दौरान, गुजरात के सौराष्ट्र व कच्छ क्षेत्र में हल्की बारिश का अनुमान है। यह बारिश भुज, नलि… t.co/m1VMBwzsKM
Thursday, November 14 17:45Reply
बारिश की तीव्रता आज यानि 14 नवंबर को अधिक होगी जबकि कल यानि शुक्रवार तक बारिश की गतिविधियां इस क्षेत्र में कुछ हद त… t.co/6NYjH5nepm
Thursday, November 14 17:30Reply


latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try