हवामान अंदाज 15 जून: चक्रीवादळ वायु पश्चिमीकडे वळेल, मुंबई, महाबळेश्वर, कोल्हापूर, माथेरान आणि सातारा मध्ये पाऊस

June 14, 2019 7:43 PM |


जवळजवळ एक आठवड्यापासून स्थिर झाल्यानंतर, दक्षिणपश्चिम मान्सून 2019 पुढे मैसूर, सालेम, कुडलोर आणि पासघाट येथे अग्रेसर झाले आहे. मॉनसून २०१९ आपल्या नियमित शेड्यूलच्या मागे आहे.

चक्रीवादळ वायु पश्चिम दिशेत पुढे जात आहे, तथापि गुजरात मध्ये पाऊस पडत राहण्याची अपेक्षा आहे. द्वारका, वेरावळ, अमरेली, सोमनाथ, जुनागढ आणि पोरबंदर मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. कोंकण आणि गोवा मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मुंबई मध्ये एक दोन ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे. अरब सागरापासून उष्ण वारे वाहत आहे, ज्यामुळे पश्चिम मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये धुळीचा वादळासह पावसाची अपेक्षा आहे. याशिवाय, पूर्व मध्य प्रदेश, मुंबईसह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ मध्ये एक दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे. येणाऱ्या २४ तासात, माथेरान, महाबळेश्वर, वेंगुर्ला, डहाणू, सातारा, कोल्हापूर आणि सांता करुज मध्ये पावसाची शक्यता आहे. तुमच्या शहराच्या दैनिक हवमान अंदाज आणि मॉन्सून संबंधित बातम्यांसाठी skymet weather app ला डाउनलोड करा.

पूर्व आणि उत्तर पूर्व भारतात, एक ट्रफ रेषा पंजाब पासून ओडिशाच्या किनारी भागांपर्येंत विस्तारलेली आहे. याशिवाय, उष्ण वारे उत्तर पूर्व भारतात वाहत आहे ज्यामुळे, येथे पावसाचा जोर वाढणे अपेक्षित आहे. तसेच, उप हिमालयी पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिशा आणि पूर्व बिहार मध्ये पावसाची अपेक्षा आहे.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India 

उत्तर मध्ये, उपस्थित असलेल्या पश्चिमी विक्षोभामुळे जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश मध्ये काही ठिकाणी पावसाची अपेक्षा आहे. तसेच, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थान मध्ये एक दोन ठिकाणी धुळीचा वादळासह पावसाची अपेक्षा आहे. दरम्यान, उत्तर पश्चिम भागात दिवसाच्या तापमानात काही अंशांनी घट दिसून येईल.

दक्षिण भारतात, एक ट्रफ रेषा कर्नाटक ते केरळपर्येंत विस्तारलेली आहे, ज्यामुळे, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगाणा मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे, अंदमान व निकोबार द्वीपसमूहावर चांगल्या मॉन्सूनच्या पावसाची शक्यता आहे. तुमच्या शहराच्या दैनिक हवमान अंदाज आणि मॉन्सून संबंधित बातम्यांसाठी skymet weather app ला डाउनलोड करा.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

 

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Weather Forecast

Other Latest Stories

Weather on Twitter
Heavy #rain is expected in Naliya, Mandvi and Bhuj in Kutch and Jamnagar, Okha, Dwarka, Porbandar and Khambhalia i… t.co/Kucg7ZJFxD
Friday, June 14 19:30Reply
Mumbai Doppler Radar shows 24.42% cloud build-up in #Mumbai. #MumbaiRains t.co/ZfQietfhwI
Friday, June 14 19:06Reply
Karnataka State Natural Disaster Monitoring Centre (KSNDMC) recently rolled out a report for #Karnataka which lists… t.co/MIEpdcGQeD
Friday, June 14 19:00Reply
Farmers can also opt to allow the contribution to be made directly from the benefits drawn from the PM-Kisan scheme… t.co/OgrSXzRnUZ
Friday, June 14 18:45Reply
#Kolkata may also witness isolated #thunderstorms and #thundershower activities today evening or late at night. t.co/d3sEPNG6ck
Friday, June 14 18:39Reply
#CycloneVayu skirts #Saurashtra coast while taking a drift Westwards. It continues to maintain its intensity as a V… t.co/W92AB71siN
Friday, June 14 18:30Reply
At present, Car Nicobar in the #Andaman and #Nicobar Islands is the #rainiest place in India with 89 mm of rainfall… t.co/ne9yWQZe63
Friday, June 14 18:15Reply
We expect light to moderate #rains with one or two heavy spells over Northeast India, #Konkan and #Goa, Coastal… t.co/Q8ZQxh59ni
Friday, June 14 18:00Reply
#Phalodi in #Rajasthan turned out to be the hottest city in India with its maximum temperature settling at 48.0° C. t.co/tubwiwnCHK
Friday, June 14 17:52Reply
#Chhattisgarh: Pre Monsoon rains will continue in #Raipur, #Bilaspur, #Durg, #Jagdalpur, #Rajnandgaon during late a… t.co/lUZWaTWKnl
Friday, June 14 17:51Reply

latest news

USAID Skymet Partnership

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try