हवामान अंदाज 2 मे: अतितीव्र फनी चक्रीवादळ आंध्र प्रदेश आणि ओडिशा मध्ये जोरदार पाऊस देणार

May 1, 2019 8:48 PM |

अतितीव्र चक्रीवादळ फनी आता उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी जवळ पोचलेला आहे, ज्यामुळे आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशा मध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच, १०० ते १५० च्या वेगाने वारे वाहतील. समुद्रातील परिस्थिती फारच खराब असून मच्छीमारांना खुल्या पाण्यात न जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

ओडिशातील उर्वरित भाग, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या काही भागां मध्ये ही हलक्या ते मध्यम पावसाचा अनुमान आहे. त्याचप्रमाणे उप-हिमालयी पश्चिम-बंगाल, सिक्किम आणि उत्तर पूर्व भारतामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची सुरूवात होईल.

दक्षिण भारताच्या इतर भागांनपासून चक्रीवादळ फनी दूर झाला आहे, त्यामुळे पाऊस कमी होईल. तथापि, दक्षिणेकडील आंध्र प्रदेश, दक्षिण कर्नाटक, आंतरिक तामिळनाडू आणि केरळमधील काही ठिकाणी पाऊस पडण्याची अपेक्षा आहे.

मध्य भारता बद्दल सांगायीचे तर, बहुतेक ठिकाणी हवामान कोरडे राहील, परंतु, महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि राजस्थान मध्ये उष्णतेच्या लाट पासून सुटका मिळेल, परंतु विदर्भातील एक-दोन ठिकाणी उष्णतेचि लाट सुरू राहील. छत्तीसगढ मध्ये गर्मी असूनही, एक दोन ठिकाणी पाऊस पडो शकतो

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India 

उत्तर भारतात, पूर्व जम्मू-काश्मीर मध्ये एक पश्चिम विक्षोभ बनलेला आहे, ज्यामुळे जम्मू- काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील काही ठिकाणी पाऊस पडेल.

उत्तर प्रदेश आणि पंजाबसह हरियाणाच्या उत्तर भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. याउलट, दिल्ली आणि राजस्थानमध्ये हवामान कोरडे व गरम राहील.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

 

For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest StoriesWeather on Twitter
Places like Puducherry, Karaikal, Thanjavur as well as adjoining South coastal #AndhraPradesh are likely to witness… t.co/w0ycxvae0g
Wednesday, November 13 09:35Reply
The #rain intensity might pick up pace over #TamilNadu and #Chennai tomorrow onward. #NortheastMonsoon t.co/F4TaRpnHzi
Wednesday, November 13 09:34Reply
#NortheastMonsoon is set to revive once again. Although Monsoon rains have been surplus in the month of October,… t.co/xLQqFBsS9c
Wednesday, November 13 09:33Reply
#Rajasthan: Few spells of light to moderate rain with gusty winds and hail storm at isolated places in #Barmer,… t.co/IYfItYwY6k
Wednesday, November 13 08:40Reply
As a step forward to counter air pollution, the government has already banned fuel-based industries in #Delhi. The… t.co/voILZTZqqv
Wednesday, November 13 08:23Reply
The average AQI on Tuesday was 425 (‘severe’), a big fall from Monday’s 360 (‘very poor’). Not just #Delhi but almo… t.co/yQnXTcwMuo
Wednesday, November 13 08:22Reply
After breathing relatively bad air yesterday with considerably low visibility levels, national capital #Delhi is ag… t.co/Vx8NSNPgko
Wednesday, November 13 08:21Reply
#Hindi: 13 नवंबर का मौसम पूर्वानुमान: पहाड़ों पर बर्फबारी, दिल्ली-एनसीआर में प्रदूषण की आफ़तI #DelhiPollutiont.co/KD50eOgh40
Tuesday, November 12 21:40Reply
Tuesday, November 12 21:20Reply
#Marathi: हवामान अंदाज 13 नोव्हेंबर: रत्नागिरी आणि डहाणू मध्ये पाऊस, मुंबईत तापमान वाढेलI #WeatherForecast t.co/EmFDjiar5S
Tuesday, November 12 20:40Reply


latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try