हवामान अंदाज 22 मे: दक्षिण पश्चिम मॉन्सून चा प्रभाव वाढणार, विदर्भात कोरड्या हवामानसह उष्णतेची लाट

May 21, 2019 8:00 PM |

मॉन्सूनची उत्तर सीमा कार निकोबारला पार करून जात आहे. दक्षिण अंदमान सागरावर एक चक्रवाती परिस्थिती बनलेली आहे. दक्षिण पश्चिम मॉन्सूनचा प्रभाव अजून वाढणे अपेक्षित आहे.

उत्तर भारतात, एक पश्चिमी विक्षोभ उत्तर जम्मू काश्मीरवर बनलेला आहे. त्याच्या प्रभावाने एक चक्रवाती परिस्थिती उत्तर राजस्थान आणि लगतच्या पंजाब मध्ये बनलेली आहे, ज्यामुळे, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. याशिवाय, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान व पश्चिम उत्तर प्रदेश मध्ये धुळीचा वादळासह हलक्या पावसाची शक्यता आहे.

मध्य भारतात, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगढ मध्ये हवामान कोरडे राहील. खरं तर, गुजरात, मराठवाडा आणि विदर्भ मध्ये एक दोन ठिकाणी उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल. महाराष्ट्राच्या किनारी भागात जसे मुंबई आणि रत्नागिरी, येथे उष्णता जास्त राहील ज्यामुळे रहिवाशांना त्रास होऊ शकतो.

पूर्व आणि उत्तर पूर्व भारतात, एक चक्रवाती परिस्थिती बिहारवर बनलेली आहे. एक अजून चक्रवाती परिस्थिती असम आणि मेघालयवर बनलेली आहे ज्यामुळे, उत्तर पूर्व राज्यांवर पाऊस सुरु राहील. पूर्व भारतात, हवामान कोरडे राहणे अपेक्षित आहे. परंतु, बिहार आणि झारखंड मधील एक दोन ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India 

दक्षिण भारतात, तेलंगाणा मध्ये उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल. एक ट्रफ रेषा तेलंगाणा, आंध्र प्रदेश, दक्षिण आंतरिक कर्नाटक आणि तामिळनाडू च्या आसपास विस्तारलेली आहे, ज्यामुळे, रायलसीमा, दक्षिण कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू मध्ये पाऊस सुरु राहील. उत्तर आंतरिक कर्नाटक मध्ये हवामान मात्र कोरडे आणि गरम राहणार.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

 


For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest Stories

Weather on Twitter
Intense spells over Madhya #Maharashtra and South Madhya Maharashtra might pose some difficulty in the ongoing… t.co/ulGem91YO3
Sunday, October 20 10:08Reply
By tomorrow, #rains will reduce over #Mumbai. However, many parts of #Maharashtra will continue with rain activitie… t.co/V1AM4eMWg0
Sunday, October 20 10:07Reply
As #Maharashtra gets ready for legislative assembly polls this Monday, the weather seems to be playing a major role… t.co/BTf8GtzuGo
Sunday, October 20 10:04Reply
Weather alert for #TamilNadu Few spells of light to moderate #rain and thundershower to affect Puducherry, #Chennait.co/jtNei0qBeY
Sunday, October 20 09:18Reply
Nowcast for #Mumbai and Mumbai suburban Intermittent spells of #rain and thundershowers with gusty winds to continu… t.co/HW1fP4PmNr
Sunday, October 20 09:17Reply
#MumbaiRains have definitely pulled down the otherwise rising temperatures and the weather has gone pleasant since… t.co/m85C24kPSe
Sunday, October 20 09:15Reply
#MumbaiRains will be continuing today as well, giving the weekend yet another edge. The #rains will be mostly light… t.co/REaPWQRGbs
Sunday, October 20 09:15Reply
After #rains started lashing #Mumbai the day before yesterday, the city again woke up to a wet morning today. As pe… t.co/sB8sWcEJSB
Sunday, October 20 09:13Reply
जानिए कल कैसा रहेगा मौसम का हाल! #Monsoon2019 #KeralaRains #DelhiPollution #MumbaiRains t.co/BzSomKgZ6K
Saturday, October 19 23:32Reply
Know how the weather will turn out tomorrow! #DelhiPollution #Skymet #KeralaRains t.co/7jqg1OPqCf
Saturday, October 19 23:29Reply

latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try