Skymet weather

हवामान अंदाज 25 मे: दिल्ली, पंजाब आणि हरियाणा मध्ये पाऊस, विदर्भ मध्ये उष्णतेची लाट

May 24, 2019 6:06 PM |


जम्मू काश्मीरच्या पश्चिम भागांवर बनलेला पश्चिमी विक्षोभ पूर्व दिशेत पुढे चालला आहे, ज्यामुळे, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये विखुरलेल्या हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दरम्यान, उत्तर पश्चिम दिशेने वारे उत्तर पश्चिम भागांवर वाहतील, ज्यामुळे, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेश मध्ये हवामान कोरडे होईल. तथापि, वाऱ्यात बनलेल्या उष्णतेमुळे, या भागांच्या काही ठिकणी धुळीचा वादळासह पावसाची शक्यता आहे.

मध्य भारतात, मध्य प्रदेश आणि विदर्भ मध्ये काही ठिकाणी व छत्तीसगड मध्ये एक दोन ठिकणी उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल. संपूर्ण मध्य भारताचे हवामान कोरडे राहील. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ आणि मराठवाडाच्या तापमानात वाढ दिसून येईल.

पूर्व आणि उत्तर पूर्व भारतात, एक ट्रफ रेषा पूर्व बिहार पासून दक्षिण भारता पर्यंत विस्तारलेली आहे. याशिवाय, एक चक्रवाती परिस्थिती पूर्व बांगलादेश आणि लगतच्या त्रिपुरा मध्ये बनलेली आहे, ज्यामुळे, उत्तर पूर्व भारत आणि सिक्कीम मध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. याउलट, कोलकातासह गंगीय पश्चिम बंगाल मध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ओडिशा, पूर्व बिहार आणि पूर्व झारखंड मध्ये एक दोन ठिकणी पावसाची अपेक्षा आहे.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India 

दक्षिण भारतात, एक उत्तर दक्षिण ट्रफ रेषा तेलंगाणा, दक्षिण आंतरिक कर्नाटक आणि केरळच्या आसपास बनलेली आहे, ज्यामुळे, दक्षिण आंतरिक कर्नाटक, केरळ आणि अंदमान व निकोबार द्वीपसमूहांवर पावसाचा जोर वाढेल. याउलट, रायलसीमा आणि आंतरिक तामिळनाडू मध्ये एक दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

 


For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest Stories

Weather on Twitter
The #Yamuna river in #Delhi breached the #Danger mark on Monday evening #DelhiFlood #Delhi #Weather #rain t.co/eUaaHafMnX
Tuesday, August 20 09:20Reply
#WeatherForecast Aug 20: Low Pressure Area to give heavy rains in #Chhattisgarh, #MadhyaPradesh and #UttarPradesh: t.co/vKRJjtI467
Tuesday, August 20 08:51Reply
जलवायु परिवर्तन: ख़तरे में सिंगापुर के समुद्र तटीय इलाके, सुरक्षा के लिए खर्च होंगे 72 बिलियन डॉलर #ClimateChanget.co/OhwFcxuv2K
Tuesday, August 20 07:01Reply
(2/n) #WeatherAlert For East #UttarPradesh: Spells of moderate rain and thundershower expected over Hardoi, Jaunpur… t.co/ldOiD7GLWh
Tuesday, August 20 06:53Reply
(1/n) #WeatherAlert For East #UttarPradesh: Spells of moderate rain and thundershower expected over #Prayagraj, Amb… t.co/K9Nmry5oo4
Tuesday, August 20 06:51Reply
हवामान अंदाज 20 ऑगस्ट: विदर्भात हलका ते मध्यम पाऊस, मुंबईत पाऊस कमीच राहणार #weather #WeatherUpdatet.co/YiaGRMHTBj
Tuesday, August 20 05:19Reply
मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळी भागात चांगला पाऊस तर उर्वरीत महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी होणार -via… t.co/1YK9PFlLkn
Tuesday, August 20 05:02Reply
Monday, August 19 23:13Reply
RT @SkymetHindi: उत्तर प्रदेश में अब बारिश की गतिविधियां बढ़ जाएंगी और आने वाले एक हफ्ते में उत्तर प्रदेश के भागों में अच्छी बारिश की उम्मी…
Monday, August 19 23:10Reply
RT @SkymetHindi: बिहार तथा पश्चिम बंगाल में मॉनसून कमजोर रहेगा, जबकि झारखण्ड, ओडिशा और पूर्वी उत्तर प्रदेश में एक बार फिर हो सकता है मॉनसून…
Monday, August 19 23:10Reply

latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try