Skymet weather

हवामान अंदाज 27 मे: विदर्भ मध्ये उष्णतेची लाट, केरळ आणि कर्नाटक मध्ये पाऊस

May 26, 2019 6:55 PM |

पूर्व आणि उत्तर पूर्व राज्यात, एक चक्रवाती परिस्थिती पूर्व बिहारवर बनलेली आहे. एक ट्रफ रेषा मिझोराम पर्यंत विस्तारलेली आहे. याशिवाय, बंगालच्या खाडीपासून उष्ण वारे वाहत आहे, ज्यामुळे, सिक्कीम, पश्चिम बंगालच्या उत्तर भागात व उत्तर पूर्व राज्यात पावसाची शक्यता आहे. याशिवाय, झारखंडच्या आसपास एक ट्रफ रेषा विकसित झाली आहे, ज्यामुळे बिहार, झारखंड आणि ओडिशा मध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. याउलट, पश्चिम झारखंड आणि ओडिशा मध्ये उष्णतेची लाट अनुभण्यात येईल.

दक्षिण भारतात, तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशच्या मध्य भागात उष्णतेची लाट अनुभण्यात येईल. तथापि, तेलंगाणा, रायलसीमा आणि आंतरिक तामिळनाडूच्या आसपास विस्तारलेली ट्रफ रेषेमुळे, दक्षिण आंतरिक कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू मध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. आंध्र प्रदेश मध्ये एक दोन ठिकाणी पाऊस पडण्याची अपेक्षा आहे.

मध्य भारतात, उत्तर पश्चिम दिशेने वारे वाहत आहे ज्यामुळे गुजरात, मध्य प्रदेश, महासराष्ट्र आणि छत्तीसगड मध्ये हवामान गरम आणि कोरडे राहील. विदर्भ, मध्य प्रदेश आणि उत्तर छत्तीसगड मध्ये काही ठिकाणी उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल. तथापि, दक्षिण छत्तीसगडवर बनलेल्या चक्रवाती परिस्थितीमुळे, येथे हलका पाऊस पडण्याची अपेक्षा आहे.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India 

उत्तर भारतात, जम्मू काश्मीरवर बनलेला पश्चिमी विक्षोभ पूर्व दिशेत पुढे जात आहे. त्याच्या प्रभावाने बनलेली चक्रवाती परिस्थिती पश्चिम राजस्थानवर उपस्थित आहे, ज्यामुळे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या पर्वतीय भागांवर हलक्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थान मध्ये कोरड्या हवामानासह तापमानात वाढ दिसून येईल.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

 


For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest Stories

Weather on Twitter
#Weather Alert for #Punjab #HimachalPradesh and #Haryana Intermittent moderate #rains and #thundershowers at many p… t.co/XTN5e3LRGC
Saturday, August 17 23:23Reply
Weather Alert For #Odisha and #Jharkhand Moderate #rains and #thundershowers at many places with isolated heavy spe… t.co/i2jxReK3v8
Saturday, August 17 23:22Reply
Weather Alert for #Uttrakhand Spells of moderate #rains and #thundershowers at many places with isolated heavy spe… t.co/joPFmSBj8N
Saturday, August 17 23:21Reply
हिमाचल प्रदेश में भारी से अति भारी वर्षा के साथ एक-दो स्थानों पर अत्यंत भारी बारिश की संभावना है। इसके अलावा उत्तरा… t.co/Nneo7yhKM8
Saturday, August 17 22:27Reply
The rainfall activities over the northwestern plains of the country might slow down. However, #rains of light to mo… t.co/xyjbzWVSbu
Saturday, August 17 22:25Reply
मौसम प्रणालियों के चलते देश के उत्तरी पहाड़ी राज्यों में पिछले दो तीन दिनों से काफ़ी अच्छी बारिश देखने को मिल रही… t.co/zRxp8AFpez
Saturday, August 17 22:23Reply
मॉनसून प्रणालियों के चलते देश के उत्तर पश्चिमी मैदानी इलाकों में काफ़ी अच्छी बारिश देखने को मिल रही है। ##Punjab… t.co/pxtWqH2kB0
Saturday, August 17 21:28Reply
बिहार के अधिकांश जिलों में अब वर्षा की गतिविधियां बढ़ने का अनुमान है। 22 अगस्त यानि गुरुवार से बिहार के अधिकांश भा… t.co/Sck2DRo3ca
Saturday, August 17 21:23Reply
अगले ४८ घंटों तक पूरे बिहार, झारखण्ड, पूर्वी उत्तर प्रदेश और पश्चिम बंगाल में एक जबरदस्त बारिश का दौर देखने को मिले… t.co/gnrcSGWprw
Saturday, August 17 20:35Reply
अगले 24 घंटों के दौरान, सतना, ग्वालियर, दमोह जैसे पूर्वी इलाकों में मध्यम बारिश की संभावना है। #Monsoont.co/Ht3lnyANv7
Saturday, August 17 20:30Reply

latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try