हवामान अंदाज 8 ऑक्टोबर: मुंबईत हवामान कोरडेच तर पुण्यात आणि नाशिक मध्ये हलका पाऊस अपेक्षित

October 7, 2019 6:56 PM |


आज आपण देशाच्या दक्षिणेकडील भागासह सुरवात करूया ज्यात एक चक्रवाती परिस्थिती कर्नाटकवर आणि लगतच्या रायलसीमावर आहे आणि एक ट्रफ रेषा उप-हिमालयी पश्चिम बंगालपासून ते तेलंगणामध्ये या परिस्थितीपर्येंत विस्तारित आहे. त्यामुळे कर्नाटक आणि रायलसीमा येथे बर्‍याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल. किनार्यावरील आंध्र प्रदेश,अंतर्गत तमिळनाडू आणि केरळमध्ये विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस पडेल.
देशाच्या पूर्वेकडील भागात, गंगीय पश्चिम बंगालमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल. पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारचे हवामान कोरडे राहील. तर उप-हिमालयी पश्चिम बंगाल आणि सिक्किम तसेच ईशान्य भारतामध्ये विखुरलेला पाऊस पडू शकतो. आसाममध्ये एक किंवा दोन जोरदार सरी दिसू शकतात.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India

देशाच्या मध्य भागात, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा व दक्षिण छत्तीसगडच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडेल. विदर्भ, कोकण आणि गोवा आणि दक्षिण पश्चिम मध्य प्रदेशात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुजरात आणि राजस्थानचे हवामान कोरडे राहील. तथापि, सौराष्ट्र आणि कच्छ आणि दक्षिण राजस्थानमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत हवामान कोरडे राहील तर पुण्यात काही ठिकाणी पाऊस पडू शकतो. नाशिक मध्ये हलका पाऊस पडेल.

आपल्या देशाच्या उत्तरेकडील भागात, जम्मू-काश्मीरवर पश्चिमी विक्षोभ आहे. यामुळे जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये विखुरलेला पाऊस पडेल.

Any information taken from here should be credited to skymetweather.com


For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Weather Forecast

Other Latest Stories

Weather on Twitter
#Weatherlaert for #Maharashtra Light to moderate #rain #thundershower will occur at some places of #Ahmadnagar, Ak… t.co/LBizIP0SuK
Monday, October 07 18:49Reply
Monday, October 07 18:45Reply
#Angul records 33 mm of rain, #Odisha and #Chhattisgarh to see more rains, #lightning strikes during next 48 hrs… t.co/Enjxi1wjT0
Monday, October 07 17:15Reply
#DurgaPuja2019 Moderate rain, strong winds, and lightning strikes to lash #Kolkata, #Howrah, #Ranchi, #Jamshedpur d… t.co/s5Mx6EQOru
Monday, October 07 16:30Reply
#Weatheralert for #MadhyaPradesh Few spells of light rain, thundershower will occur at some places of Betul,… t.co/fSNevyaacu
Monday, October 07 16:17Reply
Monday, October 07 15:45Reply
#weatheralert for #odisha Light to moderate #rain,#thundershower with gusty winds will occur at some places of… t.co/DBgKvpRhdX
Monday, October 07 15:07Reply
Which place recorded good #rain in the last 24 hours? t.co/dnozOiWxOj #Weather #weatheraware #WeatherReportt.co/Aey4OFWOzY
Monday, October 07 15:00Reply
#Maharashtra #weather: Forecast of more rain in #Sangli, #Satara, #Kolhapur, #Mahabaleshwar and #Pune during next 2… t.co/QEihnEGpDa
Monday, October 07 14:30Reply

latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try