हवामान अंदाज 30 सप्टेंबर: मुंबईत दमट आणि उबदार हवामानासह हलक्या पावसाची शक्यता

September 29, 2019 7:12 PM |

पूर्व आणि ईशान्य भारतापासून सुरुवात केली तर, गेल्या चोवीस तासात बिहार आणि उत्तर प्रदेशमधील काही भागांत पावसाचा जोर वाढला. सध्या, बिहार आणि त्याच्या आसपास चक्रवाती परिस्थिती आहे. एक ट्रफ रेषा या प्रणालीपासून मणिपूरपर्यंत विस्तारित आहे, ज्यामुळे बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि ईशान्येकडील राज्यांच्या पूर्व भागात बर्‍याच ठिकाणी मध्यम पाऊस पडेल. एक किंवा दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.

मध्य भारतात, गुजरातमधील हवामान प्रणाली वेल मार्कड लो प्रेशर एरियामध्ये तीव्र झाली आहे. सिस्टम आता कधीही डिप्रेशन मध्ये तीव्र होऊ शकते. अशा प्रकारे, मध्यम ते मुसळधार पाऊस गुजरात, दक्षिण राजस्थान आणि दक्षिण-पश्चिम मध्य प्रदेशातील अनेक भागांवर पडू शकतो. तर मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भाच्या इतर भागात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस पडेल. मुंबईतील हवामान थोडा उबदार आणि दमट राहील व येथे हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India

उत्तर भारतात, जम्मू-काश्मीरच्या उत्तर भागांवर वेस्टर्न डिस्टर्बन्स कायम आहे. प्रेरित चक्रवाती परिस्थिती राजस्थानच्या उत्तर भागांवर आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात काही ठिकाणी हलका पाऊस पहायला मिळेल. असाच पाऊस पंजाब, हरियाणा आणि पश्चिम राजस्थानमध्येही पाहायला मिळेल. उत्तर प्रदेशच्या पूर्वेकडील भागात पाऊस कमी होईल. दिल्लीतील हवामान उबदार व ढगाळ राहील. येथे हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

शेवटी दक्षिण भारतात, जेथे गेल्या काही दिवसांत पावसाने जोर धरला आहे. येथे चक्रीय परिस्थिती कोमोरिन व त्याच्या आसपासच्या क्षेत्रात आहे. या प्रणालीमुळे केरळ, तामिळनाडू आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात बर्‍याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल. उत्तर, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या उत्तरेकडील भागात आणखी काही ठिकाणी हलक्या सरी आणि गडगडाटी वादळाचा वर्षाव होईल. तथापि, रायलसीमा मध्ये हवामान कोरडे व उबदार राहण्याची शक्यता आहे.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest StoriesWeather on Twitter
#Hindi: अगले 24 घंटों के दौरान, गुजरात के सौराष्ट्र व कच्छ क्षेत्र में हल्की बारिश का अनुमान है। यह बारिश भुज, नलि… t.co/m1VMBwzsKM
Thursday, November 14 17:45Reply
बारिश की तीव्रता आज यानि 14 नवंबर को अधिक होगी जबकि कल यानि शुक्रवार तक बारिश की गतिविधियां इस क्षेत्र में कुछ हद त… t.co/6NYjH5nepm
Thursday, November 14 17:30Reply
#Kalmaegi holds a devastating potential and might soon threaten #Philippines by becoming a Tropical Storm reaching… t.co/HsACtDSHmN
Thursday, November 14 17:23Reply
#Hindi: जम्मू कश्मीर, लद्दाख और हिमाचल प्रदेश में बारिश और बर्फ़बारी देखि जाने की उम्मीद है। भूस्खलन की संभावना बनी… t.co/rQP8NwkDrl
Thursday, November 14 17:15Reply
#Uttarakhand: Light spell of rain and snowfall is likely over #Almora, Bageshwar, #Chamoli, Champawat, #Dehradun,… t.co/m0kIkIAx0I
Thursday, November 14 17:14Reply
#HimachalPradesh: Few spells of light #rain and #snowfall will occur over #Bilaspur, #Baddi, #Chamba, Hamirpur, Kan… t.co/XXi0jrUmpe
Thursday, November 14 17:14Reply
#Gujarat: Light to moderate #rain and thundershower with gusty winds over #Amreli, Banas Kantha, Devbhumi #Dwarka,… t.co/u1HJuFKUOs
Thursday, November 14 17:13Reply
Two new storms can be traced over the Western Pacific Ocean. One is the Tropical Depression #Kalmaegi which can any… t.co/vbOGDVEgUF
Thursday, November 14 17:07Reply
#India successfully skipped the havoc brought along by the succeeding Storm #Nakri. However, the threat isn’t over… t.co/feOFlSAiWo
Thursday, November 14 17:00Reply
During the next 24 hours, good #rains are likely to continue over #Chennai, Coastal #TamilNadu and southern parts o… t.co/GsWBFATyWq
Thursday, November 14 16:49Reply


latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try