[Marathi] महाराष्ट्रासाठी पावसाचे दृष्टीने ऑक्टोबर महिना अपवादात्मक, महिना अखेरीपर्यंत पाऊस सुरु राहणार

October 22, 2019 12:17 PM |

Pune and Nashik rains

मागील अनेक दिवसांपासून राज्यात पावसाळी गतिविधी सुरूच आहेत. खरं तर, ऑक्टोबर महिना ज्यामध्ये जास्त पाऊस अनुभवला जात नाही, पण राज्यासाठी हवामान विषयक गतिविधींच्या बाबतीत अपवाद ठरला आहे. या चांगल्या पावसाचे कारण हवामान प्रणालीच्या तीव्रतेत हळूहळू होणाऱ्या वाढीस दिले जाऊ शकते.

सुरुवातीला, दक्षिणपूर्व अरबी समुद्रावर चक्रवाती परिभ्रमण सुरू होते. ईशान्य दिशेने महाराष्ट्र किनाऱ्याकडे सरकत करत असताना ही प्रणाली हळूहळू कमी-दाबाच्या क्षेत्रामध्ये आणि नंतर तीव्र कमी-दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतरित झाली.

या प्रणालीच्या हालचालींमुळे सांगली, सातारा, कोल्हापूर या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह मुसळधार पाऊस व अलीकडेच सोलापुरात चांगला पाऊस पडला. तसेच मराठवाड्यासह कोकण आणि गोव्यातही सरी बरसल्या.

स्कायमेटच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस गडगडाटासह चांगला पाऊस सुरू राहील. विदर्भाच्या काही भागातही अशीच स्थिती राहण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान २४ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश भागांतून पाऊस ओसरून केवळ दक्षिण मध्य महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिल.

कर्नाटकच्या किनारपट्टीवर आणखी एक हवामान प्रणाली विकसित होण्याची शक्यता आहे आणि यामुळे दक्षिण कोकण आणि गोवा, विदर्भातील काही भाग आणि दक्षिण मराठवाड्यात २७ ऑक्टोबरच्या सुमारास पावसात वाढ होईल. त्यामुळे ऑक्टोबरच्या उर्वरित दिवसांमध्ये देखील पाऊस सुरूच राहण्याची शक्यता आहे.

Image Credits – Times of India 

Any information taken from here should be credited to Skymet Weather

For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest StoriesWeather on Twitter
#Hindi: जम्मू कश्मीर, लद्दाख और हिमाचल प्रदेश में बारिश और बर्फ़बारी देखि जाने की उम्मीद है। भूस्खलन की संभावना बनी… t.co/rQP8NwkDrl
Thursday, November 14 17:15Reply
#Uttarakhand: Light spell of rain and snowfall is likely over #Almora, Bageshwar, #Chamoli, Champawat, #Dehradun,… t.co/m0kIkIAx0I
Thursday, November 14 17:14Reply
#HimachalPradesh: Few spells of light #rain and #snowfall will occur over #Bilaspur, #Baddi, #Chamba, Hamirpur, Kan… t.co/XXi0jrUmpe
Thursday, November 14 17:14Reply
#Gujarat: Light to moderate #rain and thundershower with gusty winds over #Amreli, Banas Kantha, Devbhumi #Dwarka,… t.co/u1HJuFKUOs
Thursday, November 14 17:13Reply
Two new storms can be traced over the Western Pacific Ocean. One is the Tropical Depression #Kalmaegi which can any… t.co/vbOGDVEgUF
Thursday, November 14 17:07Reply
#India successfully skipped the havoc brought along by the succeeding Storm #Nakri. However, the threat isn’t over… t.co/feOFlSAiWo
Thursday, November 14 17:00Reply
During the next 24 hours, good #rains are likely to continue over #Chennai, Coastal #TamilNadu and southern parts o… t.co/GsWBFATyWq
Thursday, November 14 16:49Reply
A Japanese University has conducted a research considering #DelhiPollution and the technology can be used to curb P… t.co/F8oKvSEglI
Thursday, November 14 16:30Reply
#Hindi: जम्मू कश्मीर, लद्दाख, हिमाचल प्रदेश और उत्तराखंड में भारी बर्फ़बारी के आसार। राजस्थान के पश्चिमी जिलों में… t.co/fzzMyxDzhh
Thursday, November 14 16:15Reply
During the next two days, minimums are expected to rise in Punjab and Haryana. The pollution level is also going to… t.co/HtBsuCQS5N
Thursday, November 14 16:07Reply


latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try