Skymet weather

[Marathi] महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा उष्णतेचा तडाखा; शेतकरी बांधवानी खरीफ पेरणीसाठी जमिनीची मशागत करावी

May 8, 2018 6:20 PM |

Maharashtra heatwave kills 5, Nagpur records highest maximum in a decade
रविवारी, महाराष्ट्रातील काही भागात, प्रामुख्याने विदर्भ आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रच्या काही भागांमध्ये तुरळकपावसाची नोंद झाली आहे .

तथापि हा पावसाचा कालावधी खुप कमी असल्या कारणाने महाराष्ट्राचे हवामान पुन्हाकोरडे झाले आहे . मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान ४० ते ४५ अंशापर्यंतनोंदविले गेले .

या व्यतिरिक्त, विदर्भातील काही भागात उष्णतेच्या लाटेची परिस्थिती कायम आहे . दरम्यान,राज्याच्या इतर विभागांमध्ये उष्णतेच्या लाटेची परिस्थिती कायम आहे. त्याउलट कोकण विभागातील कमालतापमान सामान्य तापमानाएवढे आहे . स्काय मेट वेदर च्या हवामान अंदाजानुसार सध्या हवामामानात कोणताहीबदल होईल असे दिसत नाही . त्यामुळे महाराष्ट्राचे हवामान उबदार व कोरडे राहील .

[yuzo_related]

उष्णतेची लाट विदर्भ मधे सुरूराहील अशी अपेक्षा आहे . दुसरीकडे, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पुढील २४ तासात अतिउष्णतेची परिस्थिती राहील.

त्यानंतर तापमान पुन्हा वाढेल . विदर्भामध्ये काही भागात ह्या उष्णतेपासून सुटकामिळुन गडगडाटी वादळासह तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे . तथापी ह्या पावसाची तीव्रता व कालावधी सुध्दाकमी असेल .

हवामानाचा महाराष्ट्र कृषी विभागावर होणारा परीणाम पाहू;

उष्णतेची लाट लक्षात घेऊन शेतकरी बंधूनी उन्हाळी पिके, भाजीपाला आणि फळबागा यांना पानी दयावे . जमीनीनांगरून,मिनीची मशागत खरीफ पेरणीसाठी करून ठेवावी . खोल नांगरणी करावी ,म्हणजे पिकाच्या मुळाची वाढहोण्यास मदत होते. 

विदर्भामध्ये पाऊस होण्याची शक्यता असल्यामुळे पिकांना पानी देणे ,खुरपणी ,फवारणी अशीकामे लांबवावी . तसेच पीक काढणी तात्पुरती थांबवुन काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावी .

Image Credit: Business Standard

येथूनघेतलेल्याकोणत्याहीमाहितीचेश्रेयskymetweather.com लाद्यावे.      

 

 For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest Stories


latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try

×