[Marathi] पंजाब मध्ये पूर्व मॉन्सूनच्या गतिविधींना सुरुवात, हरियाणा मध्ये आज पासून पाऊस सुरु

May 10, 2019 10:56 AM |

Rain in Punjab

स्कायमेटच्या हवामान अंदाजानुसार, गेल्या २४ तासात, पंजाबच्या काही भागात पावसाची नोंद करण्यात आली. पंजाबचे भाग जसे भटिंडा आणि पटियाला, येथे हलका पाऊस पडला आहे.

स्कायमेटचा मत आहे कि पडलेल्या पावसाचे कारण आहे संपूर्ण भरतावर बनलेली विविध हवामान प्रणाली. सध्या, एक पश्चिमी विक्षोभ जम्मू काश्मीरवर बनलेला आहे. याशिवाय, एक चक्रवाती परिस्थिती राजस्थानच्या उत्तर भागांवर बनलेली आहे, ज्यामुळे आज पावसाचा जोर पंजाब राज्यात वाढणार, असे दिसून येत आहे. पंजाबचे आणखीन काही भाग देखील आज पाऊस अनुभवतील.

पंजाबचे भाग जसे अमृतसर, भटिंडा, पटियाला, आनंदपूर साहिब, चंदीगड, जालंधर, कपुर्थळा, लुधियाना आणि पठाणकोट मध्ये एक दोन ठिकाणी धुळीचा वादळासह हलक्या ते मध्यम गडगडाटी पावसाची शक्यता आहे.

Also read in English: More pre Monsoon rains ahead for Punjab, Haryana to witness dust storm and rain starting today

याशिवाय, एक दोन ठिकाणी गारपीटची पण येणाऱ्या दोन ते तीन दिवसात शक्यता आहे, ज्यामुळे ज्वार पिकांना नुकसान होण्याची शक्यता आहे.

तसेच, आज संध्याकाळ किंवा रात्री पर्यंत हरियाणा राज्यात पण पावसाची सुरुवात होईल. आमची अशी अपेक्षा आहे की हरियाणा मध्ये एक दोन ठिकाणी धुळीचा वादळासह हलका पाऊस पडेल व उद्या पर्यंत पावसाचा जोर आणखीन वाढेल आणि हरियाणातील बऱ्याच भागात चांगल्या पावसाची नोंद करण्यात येईल.

तापमान बदल सांगायचे तर, दोन्ही राज्य होणाऱ्या पावसामुळे आपल्या कमाल तापमानात लक्षणीय घट नोंदवतील. दिवसाचे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या किंवा त्याच्या खाली नोंदवले जातील. एक दोन ठिकाणी तर तापमान ३५ अंश पर्येंत पण नोंदवले जाऊ शकतात.

ज्यामुळे येणाऱ्या एक आठवड्यात हवामान आरामदायक राहील व उष्णतेची लाट पासून रहिवाशांना सुटका मिळेल.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest Stories




Weather on Twitter
On and off rains likely for #TamilNadu until the weekend. The capital city of #Chennai may record light to moderate… t.co/2qa7hnRNQD
Monday, November 18 13:34Reply
#Hindi: अगले 24 घंटों के दौरान, दक्षिण तटीय आंध्र प्रदेश, तमिलनाडु, केरल के कुछ हिस्सों, दक्षिण आंतरिक और तटीय कर्… t.co/SNx5w39GBd
Monday, November 18 13:15Reply
For now, we do see a drop in the minimums but in wake of high humidity levels and wind speed, we are not able to s… t.co/DCPe4LSmJX
Monday, November 18 12:30Reply
#DelhiPollution: Today, the residents of Delhi woke up to much cleaner air as AQI in most parts was observed in ‘mo… t.co/czTfqG2NWc
Monday, November 18 12:06Reply
Temperatures are following a declining trend. Today, the Safdarjung Observatory recorded a minimum of 15.3 degree C… t.co/RZHoGGZkHy
Monday, November 18 11:46Reply
During the next 24 hours, scattered light to moderate rain and thundershower are possible over South Coastal… t.co/zJBNvQgn60
Monday, November 18 11:14Reply
#Winters would make an onset over the northern plains by the end of this #week #WinterIsComing #winter #Delhit.co/anVi7cb718
Monday, November 18 10:00Reply
RT @SkymetAQI: #AQI in the major areas of #Delhi NCR is observed in ‘moderate’ category. There has been a significant improvement in the #A
Monday, November 18 09:38Reply
RT @SkymetAQI: As anticipated by @SkymetWeather, soon after the passage of the WD, winds from northwest direction picked up the pace, upgra…
Monday, November 18 09:38Reply
#Delhiites woke up to much cleaner #air as #AQI in the major areas of #Delhi and NCR was observed in ‘moderate’ cat… t.co/uFLccoi0a7
Monday, November 18 09:10Reply

latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try