Skymet weather

[Marathi] राजस्थान मध्ये १९ मे पर्यंत धुळीचा वादळासह पावसाची शक्यता

May 16, 2019 4:18 PM |

dust storm

गेल्या एक आठवड्या पासून राजस्थान मध्ये धुळीचा वादळासह पावसाची नोंद करण्यात येत आहे. एक दोन ठिकाणी गारपीट पण पडले आहे. होणाऱ्या पावसाचे कारण आहे, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या जवळ बनलेली विविध हवामान प्रणाली. याशिवाय, पश्चिम आणि उत्तर पश्चिम राजस्थानवर बनलेली चक्रवाती परिस्थिती. उत्तर पश्चिम दिशेने येणाऱ्या वाऱ्यांमुळे अरब सागर पासून उष्ण वारे राज्यावर वाहत आहे.

आमची अशी अपेक्षा आहे कि १८ मे पर्यंत धुळीचा वादळासह राजस्थान मध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यातील उत्तर भाग जसे बारमेर, जोधपूर, चुरु, हनुमानगढ येथे येणाऱ्या २४ तासात धुळीचा वादळासह पावसाची शक्यता आहे. या भागांच्या तापमानात लक्षणीय वाढ पण दिसून आली आहे. या भागांना उष्णतेच्या लाट पासून सुटका मिळाली आहे.

त्यानंतर, पावसाचा जोर किंचित कमी होईल व १९ मे ला धुळीचे वादळ अनुभवले जातील. त्यानंतर, पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव कमी होईल, ज्यामुळे पुन्हा एकदा राज्याचे हवामान कोरडे होईल. हवामानाची दिशा सुद्धा बदलेल आणि उत्तर पश्चिम दिशेने वारे राज्यावर वाहतील.

Also read in English: Rains and dust storm to continue over Rajasthan till May 19

होणाऱ्या पावसामुळे, राज्यातील तापमानात लक्षणीय घट दिसून आली आहे, ज्यामुळे राज्यांच्या रहिवाशांना उष्णतेच्या लाट पासून सुटका मिळाली आहे.

परंतु, १९ मे नंतर, तापमानात पुन्हा एकदा बदल दिसून येईल. आमची अशी अपेक्षा आहे कि तापमानात परत एकदा लक्षणीय वाढ दिसून येईल. तापमान ४० अंशाचा आसपास नोंदवले जातील, ज्यामुळे उष्णतेची लाट परतण्याची शक्यता आहे. त्यानंतर, राजस्थान मध्ये येणाऱ्या एक आठवड्यात कोणतीही महत्वपूर्ण हवामान गतिविधी नाही दिसून येईल.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे


For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest Stories

Weather on Twitter
@Kp96112180 Mumbai, Pune, Dahanu, and Thane may continue to get light rains only for another two days.
Friday, August 23 23:41Reply
Friday, August 23 23:39Reply
या काळात मराठवाड्यातही मध्यम पावसाची नोंद झाली असून नांदेड येथे ११ मिमी पाऊस पडला. या उलट मुंबईसह उत्तर कोकण आणि गो… t.co/Z9oj3ldsi9
Friday, August 23 22:00Reply
#Rainfall activities are now expected to reduce over South Interior #Karnataka including #Bengaluru in the coming d… t.co/whiZFY9O7t
Friday, August 23 21:30Reply
जबलपुर, उज्जैन, भोपाल, इंदौर, बिलासपुर और रायपुर समेत कई शहरों में मध्यम बारिश देखी जा सकती है। #Hindit.co/vGgcknqwK7
Friday, August 23 21:15Reply
@devangvisaria Kutch will observe Subdued Monsoon conditions.
Friday, August 23 21:06Reply
आता एल निनो ला निरोप द्यायची वेळ आली असून तो आता तटस्थ दिशेने मार्गक्रमण करत आहे. हवामानतज्ञांच्या अनुसार, एल निनो… t.co/7AzJrhiWmb
Friday, August 23 21:00Reply
Friday, August 23 20:53Reply
दक्षिण कोंकण व गोव्यात आणि विदर्भात हलका ते मध्यम पाऊस पडेल तर उत्तर कोंकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि… t.co/DhGpKNBldL
Friday, August 23 20:45Reply
Of the 137 #peaks, 51 are in #Uttarakhand, 24 in #Sikkim, 47 in #HimachalPradesh and 15 in #Jammu and #Kashmir. t.co/tni4HORfHn
Friday, August 23 20:30Reply

latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try