Skymet weather

[Marathi] पुढील 24 तासात विदर्भात मेघगर्जनेसह गारपीट आणि पावसाची शक्यता

January 26, 2019 2:55 PM |

Maharashtra rains

मागील दोन दिवसांपासून विदर्भातील बऱ्याच भागात मेघगर्जनेसह गारपीट आणि पावसाची नोंद करण्यात आली आहे॰ एक दोन ठिकाणी तर जोरदार पाऊस नोंदवला आहे॰ दरम्यान, अवकाळी पावसामुळे गहू, कापूस, संत्रा, केळी पिकांचे नुकसान झालेले आहे॰

गेल्या २४ तासात पण स्थिति अशीच कायम राहिलेले आहे॰ चंद्रपुर शहरात गेल्या २४ तासात ज़ोरदार मेघगर्जनेसह गरपीट पडण्याची नोंद झाली॰ येथे ७३ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला, तर दूसरीकड़े गोंदियात १०.७ मिलिमीटर पाऊस पडला॰

तापमान बद्दल सांगायचे तर, गेल्या २४ तासात किमान तापमान १६ अंश सेलसीयस आणि कमाल तापमान २९.४  अंश नोंदले गेले॰ दूसरीकड़े, गोंदियात किमान तापमान १५.४ अंश आणि कमाल तापमान २३.३ अंश नोंदले गेले॰ अमरावतीत १३ अंश किमान आणि २२ अंश कमाल तापमान नोंदवण्यात आले, तर अकोलमधे किमान तापमान १५ अंश पोहोचले॰

सध्या एक ट्रफ रेशा छतीसगढ़पासून कर्नाटकपर्येंत विस्तारलेली आहे॰ ही रेशा लवकरच पूर्व दिशेत पुढे जाण्याची अपेक्षा आहे ज्यामुळे विदर्भात पावसाचा ज़ोर कमी होण्याची अपेक्षा आहे, परंतु विदर्भातील पूर्व भाग जसे चंद्रपुर, ब्रह्मापुरी, गोंडिया आणि येवतमाळ, येथे पुढील २४ तासात पाऊस आणि गारपीट सुरू राहण्याची अपेक्षा आहे॰

त्यानंतर हवामानाच्या परिस्थितीत सुधार येईल आणि पावसाचा ज़ोर कमी होणार॰ पुढे, २७ जानेवारीच्या संध्याकाळपर्येंत हवामान कोरडे होईल॰ तापमाना बद्दल सांगायचे तर, किमान तापमान १५ अंश तर कमाल तापमान ३० अंशाचा जवळपास नोंदले जातील॰

Image Credits – Wikipedia

Any information taken from here should be credited to Skymet Weather


For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest Stories

Weather on Twitter
#MadhyaPradesh (2/2): #Rain over Khargone, Mandla, Mandsaur,Narsimhapur, Neemuch, Panna, Raisen, Rajgarh, Ratlam, R… t.co/xdh4kG8I5K
Tuesday, August 20 22:28Reply
#Madhya Pradesh (1/2): #Rain over Agar Malwa, Alirajpur, Anuppur, Balaghat, Barwani, Betul, #Bhopal, Burhanpur, Chh… t.co/py1trXvVgR
Tuesday, August 20 22:23Reply
Check out the #Monsoon forecast for your city here: t.co/XiVWKiGS9H
Tuesday, August 20 22:16Reply
RT @SkymetHindi: बिलासपुर, रायपुर सहित छत्तीसगढ़ और ओडिशा के कई जिलों में बारिश की संभावना है। रांची तथा जमशेदपुर में भी गिर सकती हैं मॉनसू…
Tuesday, August 20 22:14Reply
RT @SkymetHindi: भोपाल, इंदौर, गुना, सागर और उज्जैन जैसे मध्य प्रदेश के पश्चिमी जिलों में भारी बारिश के आसार है। लगभग समूचे मध्य प्रदेश में…
Tuesday, August 20 22:14Reply
#HimachalRains: 63 people have lost their lives in #HimachalPradesh this #Monsoon, out of which 23 were killed in h… t.co/4tBmzjdqb2
Tuesday, August 20 19:38Reply
Over one lakh cusecs of water released from Hathini Kund barrage today #Haryana #HaryanaFloods t.co/TdGh3CvF5O
Tuesday, August 20 19:34Reply
Widespread #rainfall with isolated heavy to very heavy spells are likely over East #MadhyaPradesh and isolated heav… t.co/AjBRF4stl4
Tuesday, August 20 19:29Reply
येणाऱ्या २४ तासांत, नागपूर, गोंदिया, वर्धा आणि नांदेड मध्ये चांगला पाऊस अपेक्षित आहे. मुंबई मध्ये उबदार आणि दमट हवा… t.co/QfJ0GqdLvp
Tuesday, August 20 19:15Reply

latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try