[Marathi] उद्या साठी संपूर्ण भारताचा हवामान अंदाज

May 26, 2019 2:02 PM |

weather forecast for India

उत्तर भारत

उत्तर भारतात, जम्मू काश्मीरवर बनलेला पश्चिमी विक्षोभ पूर्व दिशेत पुढे जात आहे. त्याच्या प्रभावाने बनलेली चक्रवाती परिस्थिती पश्चिम राजस्थानवर उपस्थित आहे, ज्यामुळे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या पर्वतीय भागांवर हलक्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थान मध्ये कोरड्या हवामानासह तापमानात वाढ दिसून येईल.

मध्य भारत

मध्य भारतात, उत्तर पश्चिम दिशेने वारे वाहत आहे ज्यामुळे गुजरात, मध्य प्रदेश, महासराष्ट्र आणि छत्तीसगड मध्ये हवामान गरम आणि कोरडे राहील. विदर्भ, मध्य प्रदेश आणि उत्तर छत्तीसगड मध्ये काही ठिकाणी उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल. तथापि, दक्षिण छत्तीसगडवर बनलेल्या चक्रवाती परिस्थितीमुळे, येथे हलका पाऊस पडण्याची अपेक्षा आहे.

[Marathi] पाणी विशेषज्ञांनुसार मराठवाडा मरूभूमी होण्याच्या वाटेवर

पूर्व आणि उत्तर पूर्व भारत

पूर्व आणि उत्तर पूर्व राज्यात, एक चक्रवाती परिस्थिती पूर्व बिहारवर बनलेली आहे. एक ट्रफ रेषा मिझोराम पर्यंत विस्तारलेली आहे. याशिवाय, बंगालच्या खाडीपासून उष्ण वारे वाहत आहे, ज्यामुळे, सिक्कीम, पश्चिम बंगालच्या उत्तर भागात व उत्तर पूर्व राज्यात पावसाची शक्यता आहे. याशिवाय, झारखंडच्या आसपास एक ट्रफ रेषा विकसित झाली आहे, ज्यामुळे बिहार, झारखंड आणि ओडिशा मध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. याउलट, पश्चिम झारखंड आणि ओडिशा मध्ये उष्णतेची लाट अनुभण्यात येईल

दक्षिण भारत

दक्षिण भारतात, तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशच्या मध्य भागात उष्णतेची लाट अनुभण्यात येईल. तथापि, तेलंगाणा, रायलसीमा आणि आंतरिक तामिळनाडूच्या आसपास विस्तारलेली ट्रफ रेषेमुळे, दक्षिण आंतरिक कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू मध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. आंध्र प्रदेश मध्ये एक दोन ठिकाणी पाऊस पडण्याची अपेक्षा आहे.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Weather Forecast

Other Latest Stories

Weather on Twitter
#Dry and #hot weather conditions are expected to prevail over the National Capital Region in the coming days. t.co/CSXmY4j4rx
Sunday, May 26 13:45Reply
RT @SkymetHindi: फसल खराब होने के मुख्य कारण है, बारिश की अधिकता या कमी या कभी-कभी बारिश का न होना भी है। t.co/CVkxRDbsLq
Sunday, May 26 13:04Reply
RT @SkymetHindi: अगले 24 घंटों के दौरान, सिक्किम, उप हिमालयी पश्चिम बंगाल और पूर्वोत्तर राज्यों में गरज के साथ अलग-अलग स्थानों पर भारी वर्…
Sunday, May 26 13:01Reply
t.co/fHXwEv8JjB राजस्थान का साप्ताहिक मौसम पूर्वानुमान (26 मई- 1 जून), किसानों के लिए फसल सलाह
Sunday, May 26 13:01Reply
Sunday, May 26 13:00Reply
An #earthquake of #magnitude 4.7 on the Richter scale hit parts of #West Bengal and #Jharkhand. t.co/tBMr0CYudW
Sunday, May 26 12:44Reply
Light to moderate #rain and thundershowers along with #heavy showers at isolated places will continue over #Sikkim,… t.co/Wduz5UKIZQ
Sunday, May 26 12:30Reply
On May 25, more than 300 families were left #homeless and forced to take #shelter in relief camps across #Tripura,… t.co/7Gy5uEZjyS
Sunday, May 26 11:45Reply
During the early morning hours on May 26, #Bay Islands witnessed #earthquake.
Sunday, May 26 11:05Reply
Around 10:40 am on May 25, #Durgapur, #Bankura and #Purulia in West Bengal experienced #earthquake. #WestBengal
Sunday, May 26 11:04Reply

latest news

USAID Skymet Partnership

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try