[Marathi] महाराष्ट्रातील १० सर्वात पावसाळी ठिकाण

November 5, 2019 10:15 AM|

top 10 rainiest places in Maharashtra

गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला आहे. राज्यात मुख्यतः हलका ते मध्यम पाऊस झाला आहे.

पुण्यात सर्वात जास्त पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. येथे गेल्या २४ तासांत, ३१ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

महाराष्ट्रातील इतर सर्वात पावसाळी ठिकाण येथे पहा:

Rainiest places in Maharashtra

 

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

air quality index app

author image