[Marathi] २० मे साठी संपूर्ण भारताचा हवामान अंदाज

May 19, 2019 10:58 AM |

Weather-Systems-in-India-17-05-2019---1200

मुख्य वैशिष्ट्ये/ हवामान प्रणाली

एक पश्चिमी विक्षोभ उत्तर जम्मू काश्मीरवर बनलेला आहे.

एक चक्रवाती परिस्थिती दक्षिण पश्चिम राजस्थान आणि लगतच्या पाकिस्तानवर बनलेली आहे.

एक चक्रवाती परिस्थिती उत्तर पूर्व बिहारवर बनलेली आहे. एक ट्रफ रेषा ओडिशा पर्यंत विस्तारलेली आहे.

एक चक्रवाती परिसथिती असम आणि त्याच्या आसपास बनलेली आहे.

एक आणखीन चक्रवाती परिस्थिती उत्तर आंतरिक कर्नाटकवर बनलेली आहे. एक ट्रफ रेषा कॉमोरीन क्षेत्रा पर्यंत विस्तारलेली आहे.

एक चक्रवाती परिस्थिती दक्षिण अंदमान सागरवर बनलेली आहे.

गेल्या २४ तासात नोंद करण्यात आलेली हवामान प्रक्रिया

सिक्कीम, पश्चिम बंगाल, उत्तर पूर्व राज्यात आणि तामिळनाडू मध्ये हलका ते मध्यम पाऊस पडला आहे.

दक्षिण राजस्थान आणि गुजरात मध्ये काही ठिकाणी धुळीचा वादळासह पावसाची नोंद करण्यात आली आहे.

जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, ओडिशा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि केरळ मध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.

महाराष्ट्र आणि छत्तीसगढ मध्ये एक दोन ठिकाणी उष्णतेची लाट अनुभवण्यात आली आहे.

देशाच्या बहुतांश भागात हवामान कोरडेच राहिले.

इंग्रेजीत वाचा: Weather Forecast for May 20 Across India

पुढील २४ तासांसाठी हवामानाचा अंदाज

सिक्कीम, पश्चिम बंगाल. उत्तर पूर्व राज्यात, ओडिशा, आंध्र प्रदेश, दक्षिण आंतरिक कर्नाटक आणि केरळच्या काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

राजस्थान आणि गुजरात मध्ये धुळीचा वादळासह पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्र, छत्तीसगड आणि दक्षिण मध्य प्रदेश मध्ये उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल.

भारतातील बहुतांश भागात हवामान मात्र कोरडेच राहणार.

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Weather Forecast

Other Latest Stories

Weather on Twitter
#Baddi in #Himachal Pradesh and its adjoining areas will witness rise in day #temperatures. Day will remain #dry an… t.co/BSsTI8u9Nh
Sunday, May 19 10:44Reply
#Chandrapur in #Maharashtra is the #hottest #city in India with a maximum #temperature of 45.8° C. t.co/i8yH6OgGDK
Sunday, May 19 10:34Reply
The severe #weather threats extend from #Texas to the Upper Midwest, with everything from large #hail to #floodingt.co/w04i6VDdG8
Sunday, May 19 10:30Reply
The #water #scarcity crisis has worsened in #Dakshina #Kannada district in #Karnataka and the #temple authorities a… t.co/ZiBQ9WqzaN
Sunday, May 19 09:44Reply
RT @SkymetHindi: जानिए कल कैसा रहेगा मौसम! #weather #monsoon #rain #heatwave t.co/5Mpkov6G69
Saturday, May 18 22:30Reply
Tirthan, here’s where you need to go this Summer! #trekking #mountains #travel t.co/UJSZXwNBaU
Saturday, May 18 21:30Reply
Here’s your daily dose of #weatherforecast Stay ahead, watch this! t.co/wFseJC2f5p
Saturday, May 18 20:30Reply
With #Punjab and #Chandigarh holding #elections2019 tomorrow, here’s what you need to know! #weather t.co/daiwVkKTjj
Saturday, May 18 19:54Reply
Pre-monsoon #rains to continue over #Assam, #Nagaland, #Arunachal Pradesh t.co/5Nt3b19JMu
Saturday, May 18 19:46Reply
We expect these #rain activities to continue over the region for the next 2 to 3 days. Morning will remain pleasant… t.co/0MAY36Tqj5
Saturday, May 18 18:00Reply

latest news

USAID Skymet Partnership

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try