हवामान अंदाज 17 जून: केरळ, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रात पावसाची शक्यता

June 16, 2019 7:29 PM |

सध्या एक चक्रवाती परिस्थिती पश्चिम मध्य बंगालच्या खाडीवर बनलेली आहे, ज्यामुळे उत्तर आंध्र प्रदेश मध्ये मध्यम ते जोरदार पावसाची अपेक्षा आहे. दुसरीकडे, तेलंगाणा आणि चेन्नईसह तामिळनाडू मध्ये पावसाची अपेक्षा आहे.

याशिवाय, एक ट्रफ रेषा कोंकण व गोव्या पासून केरळपर्येंत विस्तारलेली आहे ज्यामुळे केरळ, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारी भागांवर मध्यम ते जोरदार पावसाची अपेक्षा आहे.

बनलेल्या हवामान प्रणालीमुळे, छत्तीसगड आणि पूर्व मध्य प्रदेश मध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. उत्तर मध्य प्रदेश मध्ये धुळीचा वादळासह पावसाची अपेक्षा आहे.

चक्रीवादळ वायु उत्तर पूर्व अरब सागरावर बनलेला आहे. ही हवामान प्रणाली उत्तर पूर्व दिशेत कुचच्या जवळ पोहोचेल ज्यामुळे गुजरात मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची अपेक्षा आहे.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India 

एक पश्चिमी विक्षोभ जम्मू काश्मीरवर बनलेला आहे. प्रभावाने एक चक्रवाती परिस्थिती मध्य पाकिस्तानवर बनलेली आहे, ज्यामुळे उत्तर भारतात पावसाची शक्यता आहे. याशिवाय, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेश मध्ये धुळीचा वादळासह पावसाची अपेक्षा आहे.

उत्तर व उत्तर पूर्व भारतात, एक चक्रवाती परिस्थिती पूर्व बिहारवर बनलेली आहे. एक ट्रफ रेषा झारखंड पासून गंगीय पश्चिम बेंगालपर्येंत विस्तारलेली आहे ज्यामुळे बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल मध्ये हलक्या पावसाची अपेक्षा आहे. दरम्यान, ओडिशा मध्ये जोरदार पावसाची अपेक्षा आहे. उत्तर पूर्व राज्यात मध्यम ते जोरदार पावसाची अपेक्षा आहे.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

 


For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest Stories

Weather on Twitter
Rainfall figures for #Kerala, for today. District: Thiruvananthapuram (Data source: Skymet Aws) #keralarainst.co/qxU7hS3djv
Saturday, July 20 08:19Reply
@vilakudy We've written Kannur, haven't we?
Saturday, July 20 08:11Reply
Rainfall figures for #Kerala, for today. District: Palakkad (Data source: Skymet Aws) #keralarains #KeralaFloodst.co/PYVJZJ2N5R
Saturday, July 20 08:11Reply
Rainfall figures for #Kerala, for today. District: Kasargode (Data source: Skymet Aws) #keralarains #KeralaFloodst.co/bqGnacdHKr
Saturday, July 20 07:46Reply
Rainfall figures for #Kerala, for today. District: Idukki (Data source: Skymet Aws) #keralarains #KeralaFloodst.co/6lN1E5TZzv
Saturday, July 20 07:39Reply
Latest news and update on #KeralaRains and #KeralaFlood t.co/eFXi8qWscA
Saturday, July 20 06:43Reply
#WeatherAlert Light to moderate rain and thundershower will occur at some places over #Guntur, Krishna, #Kurnool, P… t.co/2ItndVw5Li
Saturday, July 20 06:42Reply
#WeatherAlert Few spells of rain and thundershower with gusty winds expected over #Akola, #amravati, #Aurangabad, B… t.co/rr4OpojUwC
Saturday, July 20 06:40Reply
#KeralaFloods In a span of 21 hours from 8:30 am on Friday, #Kannur has recorded 199 mm of rain. With this, the cit… t.co/CltTSAgvQ6
Saturday, July 20 06:31Reply
#Manjalloor in #Kochi district recorded 114 mm of rains, followed by #Vengoor at 99 mm, and #Mookkanoor 88 mm. Late… t.co/mcVs6VOqzr
Saturday, July 20 06:26Reply

latest news

USAID Skymet Partnership

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try