हवामान अंदाज 15 नोव्हेंबर: दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता

November 14, 2019 5:48 PM |

उत्तर भारतापासून सुरुवात करूया, जम्मू-काश्मीरवर एक पश्चिमी विक्षोभ आहे. त्याचे प्रेरित चक्रवाती परिस्थिती मध्य पाकिस्तान आणि त्याच्या आसपासच्या राजस्थानात आहे. तसेच, एक ट्रफ या प्रणालीपासून सौराष्ट्र आणि कच्छ पर्यंत विस्तारित आहे. जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशात मध्यम ते मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये विखुरलेला पाऊस पडण्याची शक्यता आहे. पंजाब आणि हरियाणा तसेच उत्तर पश्चिम राजस्थान मध्ये एक दोन ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. दिल्लीत प्रदूषण खराब श्रेणीत राहील.

मध्य भारतात, राजस्थानच्या उर्वरित भागात हलक्या ते मध्यम पावसासह एक दोन ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपिटीची देखील अपेक्षा आहे. सौराष्ट्र आणि कच्छ येथे हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातही एक-दोन ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मुंबईसह महाराष्ट्रातील उर्वरित भागांमध्ये हवामान कोरडे राहील.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India

दक्षिण भारतात, दक्षिण कोस्टल आंध्र प्रदेश, कोस्टल तामिळनाडू आणि चेन्नईसह दक्षिण केरळमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी, पूर्व आणि ईशान्य भारतात, जिथे सध्या कोणतीही महत्त्वपूर्ण हवामान प्रणाली नाही आहे. त्यामुळे बिहार, झारखंड, ओडिशा तसेच पश्चिम बंगालचे हवामान कोरडे राहील. ईशान्येकडील काही राज्यांमध्ये एक दोन ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Any information taken from here should be credited to skymetweather.com


For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest Stories
Weather on Twitter
After #BombCyclone, another storm is likely to rattle #California today evening, which will continue to during the… t.co/5rwq2TpWmt
Friday, December 06 21:00Reply
#WeatherForecast Dec 7: #NortheastMonsoon activities subside, Dense fog in Punjab, Haryana, West UP t.co/H9gnqoh9hv
Friday, December 06 20:45Reply
#Punjab, #haryana: many parts of northwestern plains would receive rain and thundershower activities between Decemb… t.co/yc4o3hHekj
Friday, December 06 20:30Reply
#Marathi: हवामान अंदाज 7 डिसेंबर: दिल्लीत प्रदूषण खराब श्रेणीत, दक्षिण भारतात पाऊसI #WeatherForecast t.co/FMs8E72ozh
Friday, December 06 20:15Reply
Need a break from #winters and feel like going on a #vacation? Here we have some interesting places for you to visi… t.co/6aOCIGe7fa
Friday, December 06 20:00Reply
As predicted, a fresh low pressure area is brewing in #ArabianSea. The easterly trough over Comorin area and adjoin… t.co/eGyuqJMXtK
Friday, December 06 20:00Reply
#Gujarat: अगले 2 दिनों तक गुजरात में बादल छाय रहेंगे लेकिन बारिश की संभावना काफी कम है।न्यूनतम तापमान में हल्की गि… t.co/ZfTv3Ndhgb
Friday, December 06 19:45Reply
On December 13 and 14, we expect scattered light to moderate rains over most of the parts of #Assam and… t.co/yp305er00X
Friday, December 06 19:45Reply
#Hindi: अब, बिहार और झारखंड में सर्दियों की बारिश शुरू होने की उम्मीद है। 10 दिसंबर के आसपास एक सक्रिय पश्चिमी विक्… t.co/CM6vmXHFNc
Friday, December 06 19:31Reply
We expect scattered light rains with one or two moderate spells over South #TamilNadu. Whereas, #Chennai is likely… t.co/ZxecD6oapL
Friday, December 06 19:15Reply

latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try