हवामान अंदाज 19 नोव्हेंबर: दक्षिण भारतात पाऊस, विदर्भात तापमान कमी होईल

November 18, 2019 5:24 PM |

एक ट्रफ रेषा पश्चिम बंगालच्या उपसागरापासून दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारित आहे. म्हणूनच, दक्षिण तटीय आंध्र प्रदेश, रायालसीमा, तामिळनाडू आणि केरळच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, किनारपट्टी व दक्षिण अंतर्गत कर्नाटकातील काही ठिकाणी हलका पाऊस पडेल. उत्तर कोस्टल आंध्र प्रदेश, तेलंगाणा आणि उत्तर अंतर्गत कर्नाटकातील हवामान कोरडे राहील.

पूर्व आणि ईशान्य भारतात, पूर्व आसाम व त्याच्या आसपासच्या भागात चक्रवाती परिस्थिती आहे. त्यामुळे अरुणाचल प्रदेशात विखुरलेला पाऊस आणि हिमवादळ पहायला मिळेल. पूर्व आसाम आणि मेघालयात एक किंवा दोन मध्यम सरींसह हलका पाऊस पडेल. दक्षिण आसाम आणि मेघालयातील एक दोन भागात धुके असण्याची शक्यता आहे. त्यादरम्यान नागालैंड मध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. तर उर्वरित ईशान्य आणि पूर्व भारतात हवामान कोरडे राहील. पूर्व उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड मध्ये किमान तापमानात किंचित घट दिसून येईल.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India

उत्तरेकडील भागात, पश्चिमी विक्षोभ उत्तर अफगाणिस्तान आणि त्याच्या आसपासच्या क्षेत्रांवर आहे. उत्तर पश्चिम दिशेने वारा देशाच्या उत्तर पश्चिम मैदानावर वाहील. आम्हाला अशी अपेक्षा आहे की पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशात किमान तापमानात घट होईल.जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील हवामान कोरडे असेल तर जम्मू-काश्मीरवरील आकाश अंशतः ढगाळ राहील.वाऱ्यांचा वेग एकदा पुन्हा कमी होईल आणि दिल्लीत प्रदूषणाच्या पातळीत किरकोळ वाढ दिसून येईल.

मध्य भारतात, दक्षिण-पूर्व राजस्थानात विपरीत चक्रवाती परिस्थिती आहे. आपल्या देशाच्या मध्य भागांवर कोणत्याही प्रकारच्या गतिविधीची अपेक्षा नाही आहे. तथापि उत्तर व ईशान्य दिशेपासून कोरड्या वाऱ्यांमुळे मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भातील किमान तापमानात घट दिसून येईल.

Any information taken from here should be credited to skymetweather.comFor accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest Stories
Weather on Twitter
कल से अनुमान है कि पूर्वी भारत के क्षेत्रों में बारिश बढ़ जाएगी और कुछ स्थानों पर अच्छी वर्षा देखने को मिल सकती है।… t.co/DjMEebTM35
Friday, February 21 19:04Reply
As per the weather models at Skymet Weather, we expect scattered rains and thundershower activities in South and in… t.co/5Ib8GkOXHt
Friday, February 21 18:31Reply
सीधी, सतना, सागर, दमोह, उमरिया, सहदोल, कोरबा, अंबिकापुर और रायपुर में बारिश की संभावना। इंदौर, #Bhopal, उज्जैन और… t.co/XxMbxBRcT2
Friday, February 21 18:28Reply
बरेली, मुरादाबाद, शाहजहाँपुर, #Lucknow और कानपुर में बारिश के आसार। #Delhi सहित पंजाब, हरियाणा और उत्तरी राजस्थान… t.co/tXpfKdY08D
Friday, February 21 18:00Reply
उत्तर-पश्चिमी ठंडी हवाएँ एक बार फिर से पहाड़ों से चलेंगी, जिसके कारण पंजाब, हरियाणा, दिल्ली, पश्चिमी उत्तर प्रदेश औ… t.co/Wu8qseHfSD
Friday, February 21 17:30Reply
Dry weather is being witnessed over #MadhyaPradesh and #Chhattisgarh for the last many days. However, rains are abo… t.co/m8Zd4GXirf
Friday, February 21 17:00Reply
अगले 24 घंटों के पंजाब, हरियाणा, उत्तराखंड और उत्तर प्रदेश के पश्चिमी तथा मध्य भागों में बारिश जारी रहने की संभावना… t.co/7XH4grB3jr
Friday, February 21 16:30Reply
Devotees of Lord Shiva must be super excited to celebrate #MahaShivratri2020. As per the weather models at Skymet W… t.co/YJuOFPn0TY
Friday, February 21 16:00Reply
The queen of seasons '#Spring' is setting in as winters are on the verge of their end. The sparkling spring begins… t.co/CnYotWknBP
Friday, February 21 15:31Reply
जम्मू कश्मीर के पास पश्चिमी विक्षोभ बना हुआ है। यह सिस्टम क्रमशः पूर्वी दिशा में बढ़ता रहेगा। पश्चिमी विक्षोभ के प्… t.co/ybKSXdgdxf
Friday, February 21 15:00Reply

latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try