Skymet weather

[Marathi] 10 जून - महाराष्ट्राचा हवामान अंदाज: मुंबईत लवकरच मान्सूनचे आगमन, पुणे व नाशिक मध्ये पाउस

June 10, 2017 10:20 AM |

 

कोकण व गोव्यात मान्सूनचे जोरदार आगमन झाले असून, तेथे पावसाची संततधार सुरु आहे. असाच पाऊस पुढील तीन-चार दिवस तरी कोकण किनारपट्टीतील अनेक गावांमध्ये पडण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने हर्णे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे चांगला पाऊस होईल.

मुंबई व लगतच्या परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाउस पडेल aajun, पुढील तीन-चार दिवस पुणे, नाशिक, अहमदनगर, शिर्डी, सातारा v कोल्हापूरमध्ये देखील चांगला पाऊस होईल.

[yuzo_related]

मुंबईच्या किनारपट्टीवर असणाऱ्या  कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील  पावसाळी गतीविधी मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ज्यामूळे येत्या २४ ते ४८ तासात मुंबईमध्ये मॉन्सूनचे आगमन होईल व या दरम्यान मध्यम स्वरूपाचा पाउस होईल.

Live status of Lightning and thunderlightning-in-bengaluru

सध्याची हवामानाची परीस्थिती पाहता विदर्भ व मराठवाडा येथे पावसाचे प्रमाण कमी असेल, पण हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही.

Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com

 






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try