हवामान अंदाज 19 जुलै: विदर्भ आणि मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित

July 18, 2019 6:57 PM |


दक्षिण भारतात, दक्षिण किनारपट्टीवर मॉन्सूनचा प्रभाव वाढला आहे ज्यामुळे केरळ आणि कर्नाटकच्या किनारी भागांवर मुसळधार पावसाची शक्यता आहे. तामिळनाडू मध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. अंतर्गत कर्नाटक मध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. याशिवाय, एक चक्रवाती परिस्थिती दक्षिण ओडिशावर बनलेली आहे ज्यामुळे आंध्र प्रदेश आणि हैदराबादसह तेलंगाणा मध्ये पावसाचा जोर वाढेल.

एक चक्रवाती परिस्थिती दक्षिण ओडिशावर बनलेली आहे. एक ट्रफ रेषा पंजाब पासून पश्चिम बंगाल पर्येंत विस्तारलेली आहे ज्यामुळे दक्षिण ओडिशा मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. याशिवाय उप हिमालयी पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि असम मध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. उत्तर पूर्व भारतात विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे. याउलट, झारखंड, गंगीय पश्चिम बंगाल आणि बिहार मध्ये हलका पाऊस पडेल.

विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणे अपेक्षित आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. दक्षिण छत्तीसगड आणि दक्षिण मध्य प्रदेश मध्ये विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे. मुंबईसह उत्तर कोंकण व गोव्यात हलका पाऊस पडू शकतो. दक्षिण गुजरात मध्ये एक दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे, कच्छ आणि पश्चिम राजस्थान मध्ये हवामान कोरडे राहील.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India

एक चक्रवाती परिस्थिती पंजाब आणि लगतच्या हरियाणा मध्ये बनलेली आहे. एक ट्रफ रेषा पूर्व भारतापर्येंत विस्तारलेली आहे. एक कमकुवत पश्चिमी विक्षोभ उत्तर जम्मू काश्मीर आणि लगतच्या पाकिस्तानवर बनलेली आहे ज्यामुळे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. उत्तर राजस्थान आणि दिल्ली मध्ये एक दोन ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

Any information taken from here should be credited to skymetweather.com


For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Weather Forecast

Other Latest Stories

Weather on Twitter
Southwest #Monsoon is all set to give some good #rains over #Kerala. #Monsoon2019 t.co/FtjdyVtiG0
Thursday, July 18 18:30Reply
In the last nine hours, #Kochi in #kerala recorded 38 mm of #rainfall, expect more showers ahead.
Thursday, July 18 18:29Reply
#KeralaRains: In the last six hours, #Alappuzha saw 30 mm of #rain, #Kottayam 21 mm, #Kollam 6 mm. More #rain in #kerala is coming up
Thursday, July 18 18:29Reply
RT @Ramrayyadav1: @SkymetWeather @SkymetHindi @SkymetMarathi @SkymetWeather Today Heavy rain in Village Chaksu Jaipur Rajasthan t.…
Thursday, July 18 17:55Reply
उत्तरी भागों में मॉनसून के आगे बढ़ने के साथ ही बारिश भरतपुर, झुञ्झुणु, चुरू, श्रीगंगानगर सहित आसपास के शहरों में 16… t.co/a59x5lWKMf
Thursday, July 18 17:46Reply
During the next 24 hours, #Monsoon will remain vigorous over #Kerala. At the same time, Active Monsoon conditions a… t.co/htU3CtnRUS
Thursday, July 18 17:30Reply
अगले 24 घंटों के दौरान, केरल में भारी से मूसलाधार बारिश की उम्मीद है। via @SkymetHindi #Hindi #Keralat.co/0TIzz2e89R
Thursday, July 18 17:03Reply
#KeralaFloods #Alert: The Low Pressure Area will infuse a fresh surge which also activate the off shore trough whic… t.co/vJlMSxrfV2
Thursday, July 18 16:30Reply
#AndhraPradesh: Light to moderate rain with strong winds will occur over East Godavari, #Guntur, #Krishna,… t.co/L3sOR4hL53
Thursday, July 18 16:03Reply
दरम्यान सध्या, मुंबईत पावसाचा जोर कमी राहणार असून मुसळधार पावसाची शक्यता नसून पुढील चार ते पाच दिवस शहरात कोणतीही… t.co/Gm1zpGl0iW
Thursday, July 18 16:01Reply

latest news

USAID Skymet Partnership

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try