हवामान अंदाज 13 जून: अतिशय तीव्र चक्रीवादळ वायुमुळे मुंबईसह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता

June 12, 2019 8:25 PM |


अतिशय तीव्र चक्रीवादळ वायु गुजरात कोस्टवर १३ जून रोजी धडकण्याची शक्यता आहे, ज्यामुळे वेरावळ, पोरबंदर, द्वारका, अमरेली, आणि राजकोट मध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. याशिवाय, समुद्रातील परिस्थिती अतिशय वाईट राहणार. १४० ते १५० किलोमीटरच्या वेगाने वारे देखील वाहतील. कोंकण व गोव्या मध्ये हलक्या ते मध्यम पावसासह एक दोन ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेश मध्ये काही ठिकाणी पावसाची अपेक्षा आहे. दुसरीकडे, दक्षिण आणि पूर्व राजस्थान मध्ये मेघगर्जना आणि धुळीच्या वादळासह पावसाची शक्यता आहे.

दक्षिण मध्ये, दक्षिण पश्चिम दिशेने मध्यम वारे वाहतील ज्यामुळे केरळ ते कर्नाटक कोस्ट पर्यंत चांगला पाऊस सुरु राहणे अपेक्षित आहे. लक्षद्वीप आणि अंदमान व निकोबार द्वीपसमूहावर बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. याउलट, अंतर्गत तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागांवर एक दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

पूर्व आणि उत्तर पूर्व भारतात, एक चक्रवाती परिस्थिती दक्षिण बांगलादेश आणि त्याच्या आसपास बनलेला आहे, ज्यामुळे, मणिपूर, मिझोराम आणि नागालैंड मध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. उप हिमलायी पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि पूर्व बिहार मध्ये काही ठिकाणी पावसाची अपेक्षा आहे. पूर्व दिशेने वारे वाहत ज्यामुळे बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेश मध्ये तापमानात २ ते ३ अंशांनी घट दिसून येईल.

Click the image below to see the live lightning and thunderstorm across IndiaRain in India 

उत्तर मध्ये, एक पश्चिमी विक्षोभ पुढे चालला आहे, त्याच्या प्रभावाने एक चक्रवर्ती परिस्थिती मध्य पाकिस्तानवर बनलेली आहे ज्यामुळे जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश मध्ये एक दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा आणि राजस्थान मध्ये एक दोन ठिकाणी धुळीचा वादळासह पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे, उत्तर प्रदेश मध्ये हवामान मात्र कोरडेच राहणार.

दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश मध्ये उष्णतेच्या लाटांपासून सुटका मिळेल. तथापि, पंजाब आणि हरियाणा मध्ये एक दोन ठिकाणी उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल. राजस्थान मध्ये तापमानात घट दिसून येईल तथापि एक दोन ठिकाणी उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल.

Any information taken from here should be credited to skymetweather.com

 

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Weather Forecast

Other Latest Stories

Weather on Twitter
Wednesday, June 12 20:21Reply
Wednesday, June 12 19:55Reply
Severe #duststorm in #Delhi halts flights, diverts airplanes. #DelhiWeather #DelhiRains
Wednesday, June 12 19:49Reply
#Duststorm with the speed of 60 kmph to 70 kmph has started over Delhi and adjoining areas of #Noida, #Faridabad an… t.co/Mho959aaSb
Wednesday, June 12 19:21Reply
While #CycloneVayu continues to move towards #Gujarat, intense #duststorm, #rain and #thundershowers have been lash… t.co/842PD3yFpK
Wednesday, June 12 19:20Reply
As #CycloneVayu heads closer to #Saurashtra, it's become very windy in #Junagadh #Gujarat t.co/CnZdjy6FQQ
Wednesday, June 12 19:12Reply
Intense #duststorm in #Noida causes falling of trees, #rains likely. #DelhiRains t.co/lsrkooGwh3
Wednesday, June 12 19:05Reply
Wednesday, June 12 18:59Reply
Severe #duststorm in #Noida, expect #DelhiRains to get intense. t.co/Kuvq3KKC1i
Wednesday, June 12 18:56Reply
Clouding in #Delhi and NCR, intense #DelhiRains ahead. Expect some parts to see heavy showers as well. Stay safe fo… t.co/0x8U4AW9pt
Wednesday, June 12 18:50Reply

latest news

USAID Skymet Partnership

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try