[Marathi] पुण्यात २१ तासांत ३३मिमी पाऊस, अजून काही दिवस पाऊस राहणार

October 22, 2019 11:50 AM |

rain in Pune

काल विधानसभा निवडणुकीच्या दिवशी पुण्यात गडगडाटासह मध्यम पावसाळी गतिविधी अनुभवण्यात आल्या असून २१ तासांच्या कालावधीत शहरात ३३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

खरं तर गेल्या चार दिवसांपासून पुण्यासह मध्य महाराष्ट्रात चांगला पाऊस सुरु आहे. या पावसाच्या प्रभावामुळे तापमानातही लक्षणीय घसरण दिसून आली आणि त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

स्कायमेट हवामानतज्ञांच्या अनुसार पुढील दोन ते तीन दिवस शहरात कमी अधिक प्रमाणात म्हणजेच २४ ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पाऊस पडेल आणि कोरडे हवामान या प्रदेशाचा ताबा घेईल.

दरम्यान, दिवस हवामान उबदार आणि रात्र थंड व आरामदायक राहतील आणि तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.

पूर्व मध्य अरबी समुद्रामधील कमी दाबाचे क्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रात पावसाळी गतिविधिंसाठी जबाबदार होते. ही प्रणाली आता वायव्य दिशेने किनाऱ्यापासून दूर जाईल ज्यामुळे महाराष्ट्रातील बर्‍याच भागातून पाऊस कमी होईल.

सर्वसाधारणपणे पुण्यात ऑक्टोबर महिन्यात पावसाचा जोर कमी राहतो. तथापि, सध्या चालू असलेला पाऊस याला अपवाद आहे कारण पुणे आणि मध्य महाराष्ट्रातील बर्‍याच भागांमध्ये मान्सून हंगामानंतर पावसाने हजेरी लावली आहे.

Image Credits – YouTube 

Any information taken from here should be credited to Skymet Weather


For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Weather Forecast

Other Latest Stories
Weather on Twitter
केरल, तटीय तमिलनाडु और दक्षिणी आंध्र प्रदेश में तेज बारिश | तेलंगाना उत्तरी कर्नाटक और उत्तरी आंध्र प्रदेश का मौसम… t.co/dDlYUn4jCc
Wednesday, November 20 17:42Reply
#Kolkata's #EdenGardens stadium is going to host the first day and night test match between #India and #Bangladesht.co/31JSt9ZmIn
Wednesday, November 20 17:12Reply
As per weathermen we expect light rains at few places over #Assam and #ArunachalPradesh. There might be a marginal… t.co/8Se8g2vMsN
Wednesday, November 20 16:45Reply
राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली में आज यानि 20 नवम्बर को लगातार चौथे दिन न्यूनतम तापमान में गिरावट देखी गई है। इस… t.co/fQ2YwzoXns
Wednesday, November 20 16:33Reply
.@AirAsiaIndian would provide pollution resistant masks to its passengers flying to #Delhi from #Bengaluru,… t.co/NMcwDEzkX9
Wednesday, November 20 16:11Reply
#Hindi: उत्तर भारत में मौसम करवट लेने वाला है। जम्मू कश्मीर सहित लद्दाख, हिमाचल प्रदेश और उत्तराखंड में अगले दो-तीन… t.co/dOX6D0qB2g
Wednesday, November 20 16:09Reply
In view of continuously deteriorating #airquality, AirAsia India has started a campaign to provide pollution resist… t.co/EcD5KcM7ds
Wednesday, November 20 15:59Reply
हल्की हवाएं दिल्ली के वातावरण को और खतरनाक स्थिती की तरफ ले जाएँगी | 23-24 नवंबर से उत्तर पश्चिम दिशा से चलने वाली… t.co/4VFXUO3lAR
Wednesday, November 20 15:46Reply
Typhoon Kalmaegi made a landfall over Luzon, weakening into a Tropical thereafter. t.co/wVBVOcPBU4
Wednesday, November 20 15:34Reply
#JammuandKashmir: Rain and snow with hail storm likely over Anantnag, Badgam, Bandipore, Baramula, Doda, Ganderbal,… t.co/9E1cFIa9n8
Wednesday, November 20 15:29Reply

latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try